आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fans Trolls Virat Anushka After Defeat In First Test Against South Africa At Cape Town

केपटाउनमध्ये टीम इंडिया पराभूत, सोशल मिडियात आल्या विरुष्कावरून या कमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकाने केपटाउनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला ७२ धावांनी पराभूत केले. विजयासाठी भारताला 208 धावांचे लक्ष्य मिळाले होते मात्र, 135 धावातच भारताचा डाव गडगडला. भारतीय कर्णधार विराट कोहलीचा लग्नानंतर हा पहिला सामना होता. मात्र, यात त्याची कामगिरी खूपच खराब राहिली. दोन्ही डावात त्याला केवळ 33 (5 आणि 28)  धावात करता आल्या. ज्यानंतर क्रिकेट फॅन्सचा राग त्याच्यावर निघाला. फॅन्सने सोशल मीडियात वेगवेगळ्या कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली. विराटसोबतच त्याची पत्नी आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा हिला यूजर्सनी निशाण्यावर घेतले. अनेक फॅन्सनी अनुष्का टीम इंडियासाठी अनलकी आणि पनौती असल्याचे म्हटले. एका फॅनने आपला राह काढत लिहले की, विराट आणि अनुष्काने लग्न जरा लवकर केले. जर त्यांचे लग्न दक्षिण अफ्रिका दौ-यानंतर झाले असते तर काहीतरी झाले असते. पण आता काहीही होण्याची शक्यता नाही. भारत सपाटून मार खाणार.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भारतीय संघ कसोटी हारल्यानंतर कशा प्रकारच्या आल्या विराट-अनुष्कावर कमेंट्स.....

बातम्या आणखी आहेत...