आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिनेश कार्तिकची सासू होती क्रिकेटर, या आहेत क्रिकेटमधील अशाच 5 नातेवाईक जोड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि त्याची सास सुसान इटिचेरिया. सुसान मल्याळी आहे. - Divya Marathi
इंडियन क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि त्याची सास सुसान इटिचेरिया. सुसान मल्याळी आहे.

स्पोर्ट्स डेस्क- तिस-या कसोटीसाठी दक्षिण अफ्रिकेत बोलावलेल्या विकेटकीपर दिनेश कार्तिकबाबत खूप कमी क्रिकेट फॅन्सला माहित असेल की, त्याची सासू क्रिकेटर होती. दिनेशची सासू सुसान इटिचेरिया महिला टीम इंडियाकडून क्रिकेट खेळली आहे. भारताकडून 7 कसोटी आणि 2 वनडे मॅच खेळली आहे. सुसान बॅट्समन आणि फास्ट बॉलर होती. दिनेश कार्तिकने सुसानची मुलगी दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले आहे जी स्क्वॅश प्लेयर आहे. असे राहिले करियर....

 

- सुसान इटिचेरियाने 31 ऑक्टोबर, 1976 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी डेब्यू केला होता. तिचे करिअर जानेवारी, 1977 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीने संपले. तिने टेस्ट करियरमध्ये 40 धावा आणि 7 विकेट घेतल्या. 

- 2 वनडे मॅचेसमध्ये सुसानने 14 धावा केल्या आणि 1 विकेट घेतली. तिची डेब्यू मॅच 5 जानेवारी, 1978 रोजी न्यूझीलंडविरूद्ध होती. तर, दुसरी आणि शेवटची मॅच 8 जानेवारी, 1978 रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळली.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेटमध्ये अॅक्टिव्ह राहिलेल्या अशाच काही जोड्याबाबत......

बातम्या आणखी आहेत...