आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिनेश कार्तिक केकेआरच्या कर्णधारपदी, यूजर्सनी अशी उडविली खिल्ली!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सने तामिळनाडूचा खेळाडू दिनेश कार्तिकची कर्णधार म्हणून निवड केली आहे. गौतम गंभीरला संघातून वगळल्यानंतर केकेआरचा नवा कर्णधार कोण अशी गेली काही दिवस चर्चा क्रिकेट वर्तूळात सुरू होती. अखेर केकेआर व्यवस्थापनाने दिनेश कार्तिकची निवड केली आहे. 

 

त्याआधी घेण्यात आलेल्या एका ऑनलाईन सर्व्हेत दिनेश कार्तिकपेक्षा रॉबिन उथप्पा याला यूजर्सनी जास्त पसंती दिली होती. उथप्पाला 44 टक्के यूजर्संनी पसंती दिली होती तर कार्तिकला 27 टक्के लोकांनी पसंती दिली होती. ख्रिस लिनला 11 टक्के लोकांनी पसंती दिली होती. अखेर केकेआर व्यवस्थापनाने दिनेश कार्तिकच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे सोशल मिडियातून यूजर्संनी दिनेश कार्तिकची खिल्ली उडविली आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, दिनेश कार्तिकबाबत यूजर्संनी काय काय केल्या कमेंट.....

बातम्या आणखी आहेत...