आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICC अवॉर्ड्सची घोषणा: कसोटी मालिका पराभवानंतर दुस-याच दिवशी विराटला गुड न्यूज!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीला ICC क्रिकेटर ऑफ द ईयर 2017 निवडले गेले आहे. - Divya Marathi
विराट कोहलीला ICC क्रिकेटर ऑफ द ईयर 2017 निवडले गेले आहे.

दुबई- दक्षिण अफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका बुधवारीच गमावल्यानंतर त्याच्या दुस-याच दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी एक गुड न्यूज आली आहे. विराट 'ICC क्रिकेटर ऑफ द ईयर 2017' ठरला आहे. विराटला सर गॅरफील्ड सोबर्स ट्रॉफी दिली जाईल. सोबतच त्याला 2017 साठी ICC ODI प्लेयर ऑफ द ईयर सुद्धा निवडले आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर ICC अवॉर्ड्समध्ये कोणी कोणी मारली बाजी...

बातम्या आणखी आहेत...