आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिना मेकअपची अशा दिसतात युवराज आणि इतर इंडियन क्रिकेटर्सच्या WIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज सिंगची पत्नी हेजल कीच... - Divya Marathi
युवराज सिंगची पत्नी हेजल कीच...
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर युवराज सिंगची पत्नी हेजल कीच आज आपला 31 वा बर्थडे (28 फेब्रुवारी, 1987) सेलिब्रेट करत आहे. अॅक्ट्रेस राहिलेली हेजल कॅमे-यावर जितकी ग्लॅमरस दिसते, तितकीच साधी ती बिना मेकअप लुकमध्ये दिसते. हेजलचा असा एक बिना मेकअपचा फोटो खपच वायरल झाला होता. अशी आहे हेजल कीचची फॅमिली...
 
 
- हेजलचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. तिचे पापा जन्माने ब्रिटिश आहेत तर आई मॉरिशसमध्ये जन्मली आणि वाढली. तिची आई मूळ भारतीय बिहारमधील आहे. हेजलची पूर्ण फॅमिली ब्रिटनमध्ये राहतो. 
- हेजल 'आ आंटे अमलापुरम' या आयटम साँगने हिट झाली होती. 
- याशिवाय ती सलमान खान स्टारर फिल्म 'बॉडीगार्ड'मध्ये चमकली होती. 
- हेजल अनेक टीव्ही शोजमध्ये दिसली आहे. 'बिग बॉस' च्या सातव्या सीजनमध्ये ती सहभागी झाली होती.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धोनीपासून भज्जापासून इतर काही इंडियन क्रिकेटर्सच्या पत्नींचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...