आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींचे कौतूक करणे रोहित शर्माला पडले महागात, फॅन्सनी असे फटकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर रोहित शर्मा याला पीएम नरेंद्र मोदींचे कौतूक करणे चांगलेच महागात पडले. फॅन्सच्या त्याला आपल्या खेळावर फोकस कर असे सांगत सुनावले. फॅन्सने हे सुद्धा म्हटले की, रोहितने यासाठी मोदींचे कौतूक केले जेणेकरून कोहली त्याला पुढील सामन्यासाठी टीममध्ये ठेवेल. बुधवारपासून भारत- साउथ अफ्रिका यांच्यात टेस्ट सीरीजचा तिसरा आणि अखेरची कसोटी जोहान्सबर्गमध्ये खेळली जात आहे. काय म्हटले होते रोहित शर्माने....

 

- रोहितने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दावोसमध्ये दिले गेलेल्या भाषणाची तारीफ केली होती. त्याने म्हटले की, 'आपल्या पीएमनी शानदार भाषण दिले. खूप मह्त्त्वाचे आणि गरजेचे जागतिक मुद्दे उठवले. जेव्हा अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व बोलते तेव्हा सारे जग ऐकते.'

- वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पीएमने म्हटले की, 'आम्ही येथे आपल्या लोकांचा डंका वाजविण्यासाठी आलो आहे. ग्लोबलायजेशन आपली चमक गमावत चालला आहे आणि भारत हा तो देश आहे जो त्याची चकाकी परत आणू लागला आहे.'

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोहित द्वारा पीएमचे कौतूक केल्यानंतर त्याला मिळालेल्या सल्ल्याच्या कमेंट्स....

बातम्या आणखी आहेत...