आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virender Sehwag Shared Photo Of Bizzare Roti Cricket Fans Trolls Anushka Sharma

सेहवागने अशा रोटीचा फोटो केला शेयर, फॅन्स म्हणाले- अनुष्काने विराटसाठी बनविली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी स्फोटक बॅट्समन वीरेंद्र सेहवागचा स्वभाव चेष्टामस्करी करणारा आहे हे आपल्या सर्वांना माहित आहेच. प्रोफेशनल क्रिकेट सोडल्यानंतर आता तो सोशल मीडियात खूपच अॅक्टिव राहतो. त्याची फनी अंदाजातील ट्वीट्स फॅन्सला खूपच पसंत पडतात. नुकतेच त्याने आपल्या टि्वटरवरून एका पंजाच्या आकाराच्या रोटीचा फोटो शेयर केला. जी पाहताच फॅन्सने जबरदस्त कमेंट्स करायला सुरूवात केली. बहुतेक लोकांनी या रोटीवरून अनुष्काला ट्रोल करणे सुरू केले. सेहवागने फोटोसोबत लिहले असे काही...

 

- सेहवागने रोटीचा जो फोटो शेयर केला आहे, त्याचा आकार हाताच्या पंजासारखा आहे. सोबत त्याने कॅप्शन लिहले की, 'नवी नवरी घरी आली, मग पती म्हणाला तुझ्या हाताची रोटी बनव.'
- हा फोटो शेयर होताच ट्विटरवर सेहवागचे फॅन्स सुद्धा अॅक्टिव झाले आणि एका पाठोपाठ एक मजेदार कमेंट्स करू लागले. 
- बहुतेक यूजर्सनी या रोटीवरून सेहवागला विचारले की, ही रोटी अनुष्काने विराटसाठी तर नाही बनविली. बाकी यूजर्सने सुद्धा या रोटीवरून खूप कमेंट्स केल्या. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेहवागच्या या विचित्र रोटीचा फोटो शेयर करताच कशा आल्या फनी कमेंट्स, वाचा...

बातम्या आणखी आहेत...