आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Girl Flirt With Zaheer Khan During India Vs Pakistan Test Match

VIDEO:या मुलीने जहीरशी लाइव्ह मॅचमध्ये केले होते Flirting

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Flirting करताना ती मुलगा. - Divya Marathi
Flirting करताना ती मुलगा.
जहीर खान काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. भारतीय क्रिकेटला त्याने दिलेले योगदान सर्वांना कायमच स्मरणात राहिल. तो भारतीय वेगवान बॉलरमध्ये दुसरा यशस्वी बॉलर आहे. मैदानावर गंभीर मुद्रेत दिसणारा जहीर, मैदानाबाहेर मात्र अनेकदा मस्ती करताना दिसून आला आहे. त्याचे मस्ती करताणाचे बरेच फोटोज इंटरनेटवरही व्हायरल झाले आहेत.
एकदातर तो मैदानावरच एका दर्शक मुलीबरोबरही मस्ती करताना दिसून आला होता. त्याला या मुलीनेच आधी Flirt करायला सुरूवात केली होते. त्यानंतर जहीर आणि युवराजही त्या मुलीची गंम्मत घेतांना दीसले. हा व्हिडिओ मॅच दरम्यान अनेकानी पाहीला असेल.
पाकिस्तानविरूद्ध एका टेस्ट सामन्यात केले होते प्रपोझ
जहीर खानला पाकिस्तानविरूद्ध एका टेस्ट सामन्यात या मुलीने प्रपोझ केले होते. तेव्हा जहीर फार सुंदर लाजला होता. या सामन्यच्या दुसऱ्या खेळीत जेव्हा कॅमेरा एका मुलीकडे वळला तेव्हा दर्शकांमध्ये ही मुलगी 'आय लव्ह यू जहीर'चा टॅग घेऊन बराचवेळ दिसत होती. मात्र जेव्हा स्टेडीयमवरील स्क्रिनवर ही मुलगी टॅग दाखवताना आणि फ्लाईंग किस करताना दाखवण्यात आली तेव्हा जहीरचाही चेहरी पाहण्यासारखा झाला होता. या वेळी पवेलियनमध्ये त्याच्या पुढच्याच रोमध्ये बसलेला युवराजही त्याची खिल्ली उडवतांना दिसून आला.
दिला होता फ्लाइंग किस
युवराजसिंहने खिजवल्यानंतर जहीरतरी मागे कसा राहणार? बऱ्याच वेळ लाजल्यानंतर, जेव्हा कॅमेऱ्याचा फोकस मुलगी आणि त्याच्याकडे आला त्यावेळी त्यालाही उत्तर देणे भाग पडले. त्यनेही मुलीला फ्लाईंग किस दिला.

पुढील स्लाइड्सवर पाहा जहीर आणि त्या मुलीचे Flirting आणि मैदानावर फ्लाइंग किसचा तो Video...