आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AB De Villier\'s Wife Danielle Performs With Shane Watson

VIDEO: शेन वॅटसनचे एबी डिव्हिलिअर्सच्या पत्नीसोबत डुएट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल सामन्यांचा जल्लोष सुरु झाला आहे. त्यासोबतच खेळाडूंच्या लेट नाईट पार्ट्यांनाही सुरवात झाली आहे. खेळाच्या मैदानावर चमक दिसो अथवा न दिसो पण या पार्ट्यांमधील झळाळी मात्र नेत्रदिपक आहे. आरसीबी या संघाची यंदाच्या मोसमातील कामगिरी लक्षवेधक नाही. पण या संघातील सदस्य शेन वॅटसनने काल एबी डिव्हिलिअर्सची पत्नी डॅनिअल डिव्हिलिअर्ससोबत डुएट सादर करुन वाहवाह मिळवली आहे. दोघांच्या जुलगबंदीने प्रेक्षकांनी मने जिंकली आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, डुएट सादर करताना शेन वॅटसन आणि एबी डिव्हिलिअर्सची पत्नी....शेवटच्या स्लाईडवर बघा डिव्हिलिअर्सने ट्विटरवर शेअर केलेला या इव्हेंटचा व्हिडिओ....