आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Abhimanyu Mithun To Marry Actress Radhika’S Daughter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या क्रिकेटरलाही लगीनघाई, अभिनेत्रीच्‍या मुलीसोबत अडकणार विवाहबंधनात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - भारतीय क्रिकेटर अभिमन्यू मिथुन 23 सप्‍टेंबरला लग्‍न करण्‍याच्‍या तयारीत आहे. साउथ इंडियन अभिनेत्री राधिकाची मुलगी रायने राधिका हिच्‍याशी तो लग्‍न करणार आहे. राधिकाच्‍या परिवाराशी संबंधित एका विश्‍वासू सुत्राने याविषयी माहिती दिली. रायने आणि अभिमन्‍यू मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखतात.

राधिकाने ट्विटरवरून दिली माहिती
रायनेची आई साऊथ इंडियन अभिनेत्री राधिकाने ट्विटरवरूनही तिच्‍या मुलीच्‍या लग्‍नाची माहिती दिली आहे. तिने लिहीले की, "Special moment for my baby, need all your blessings". मिथुन आयपीएलमध्‍ये खेळला आहे. एका वनडेमध्‍येही त्‍याने भारताचे प्रतिनिधित्‍व केले आहे. रायने तिच्या आईसोबत फिल्‍प प्रोडक्‍शनसाठी काम करते.
पुढील स्‍लाईड्सवर पाहा, अभिमन्यू मिथुन आणि त्‍याची गर्लफ्रेंड रायने यांचे काही खास फोटो..