आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी बीकॉम फेल, मिसबाह MBA, जाणून घ्या, कोण आहे किती Educated

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचा क्रिकेटर मिसबाह-उल-हक आणि भारतीय वनडे संघाचा कर्णधार एमएस धोनी. - Divya Marathi
पाकिस्तानचा क्रिकेटर मिसबाह-उल-हक आणि भारतीय वनडे संघाचा कर्णधार एमएस धोनी.
साधारणपणे एखाद्या खेळात करिअर करण्याच्या नादात खेळाडूंचे शिक्षणाकडे पार दुर्लक्ष होते. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, कॅप्टन कूल एमएस धोनी. तो क्रिकेटर बनण्याच्या नादात आपले ग्रॅज्युएशनही पूर्ण करू शकला नाही. त्याने अनेकदा आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण क्रिकेटच्या धावपळीत ते शक्य झाले नाही.
जनरली आशियातील खेळाडूंना शिक्षणाच्या बाबतील मागास समजले जाते. मात्र भारतासह पाकिस्तान आणि श्रीलंकेचे अनेक स्टार प्लेयर्स हायली एज्युकेटेड आहेत.

धोनी एकदाही देऊ शकला नाही एग्झाम
टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या धोनीने रांचीच्या डीएव्ही स्कूलपासून अपली सुरुवात केली होती. त्याने बॅचलर ऑफ कॉमर्सची डिग्री मिळवण्यासाठी रांचीच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याने तो पहिल्या सेमिस्टरची परिक्षादेखील देऊशकला नाही. त्याने 2008 मध्ये प्रवेश घेतला हेता. मात्र आता पर्यंत तो एकदाही एग्झाम देऊ शकला नाही.
मिसबाह MBA पास
आपल्याला आश्चर्य वाटेल पण पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाहने MBA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने MBA ची पदवी लाहोर येथील युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी मधून मिळवली आहे. त्यने 2012 मध्ये MBA ची डिग्री घेतली. याआधी त्याने विज्ञान विद्याशाखेतून बॅचलर डिग्री मिळवली आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, आशियातील काही खेळाडूंच्या Education विषयी खास...