आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • About Star Indian Cricketers And Their Popular Kids

सारा तेंडुलकरपासून ते सना गांगुली पर्यंत, ही आहेत इंडियन क्रिकेटर्सची मुले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा (डावी कडून) आणि सौरव गांगुलीची मुलगी सना (उजवी कडून). - Divya Marathi
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा (डावी कडून) आणि सौरव गांगुलीची मुलगी सना (उजवी कडून).
भारतामध्ये सर्वात लोकप्रीय खेळ म्हणजे क्रिकेट. आज क्रिकेटर्स कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. असेच काहीसे आहे क्रिकेटर किड्सचेदेखील. या बाबतीत सध्या टॉपवर आहे ती कॅप्टन कूल धोनीची साधारणपमे 8 महिन्यांची कन्या जिवा. या बरोबरच, सचिन तेंडुलकरची 18 वर्षांची मुलगी सारा तेंडुलकरचीही जबरदस्त पॉपुलॅरिटी आहे. 14 नोव्हेबर बालदिनाच्या निमित्ताने आम्ही आपल्याला दाखवत आहोत स्टार इंडियन क्रिकेटर्सच्या मुलांचे काही फोटोज.
सिनेमात येणार असल्याची झाली होती चर्चा
सचिन त्याच्या मुलांना माध्यमांपासून दुरच ठेवतो. असे असले तरी सचिनची मुले सारा आणि अर्जुन माध्यमांच्या समोर येताच त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी स्पर्धा लागते. काही दिवसांपूर्वी सचिनच्या रिटायरमेंटपासून ते ऑटोबायोग्राफी लॉन्च आणि आयपीएलमध्ये सारा दिसायची तेव्हा ती बॉलीवुडमध्ये येणार असल्याचीही चर्चा होत होती. मात्र, सचिनने या सर्व वृत्तांचे खंडन केले होते. साराची तुलना बॉलीवुड अॅक्ट्रेस आलिया भट्ट आणि श्रीदेवीच्या मुलीबरोबरही केली जाते.
लाइम लाइटपासून दूर आहे गांगुलीची मुलगी
काही दिवसांपूर्वी क्रिकेटर सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुलीचे बरेचसे फोटोज सोशल मीडियावर शेअर झाले होते. यात सना फार सिंपल लुकमध्ये दिसत होती. सना लाइम लाइटपासून दूरच राहते. आपल्या आई प्रमाणेच तीदेखील डांसिंगमध्ये मास्टर आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, काही स्टार भारतीय क्रिकेटर्सच्या मुलांचे फोटोज...