आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Actress Anushka Sharma Congratulate Virat Kohli After Match Against Pakistan

परत जवळ येत आहेत विराट-अनुष्का? जाणून घ्या, पाकविजयानंतर नेमके काय घडले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. (फाइल फोटो...) - Divya Marathi
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. (फाइल फोटो...)
स्पोर्ट्स डेस्क- भारताने पाकवर मिळवलेल्या विजयानंतर असे दिसून आले आहे की, अद्याप विराट-अनुष्का यांच्यातील नाते संपुष्टात आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार काल कोलकाता येथे पाकिस्तानविरुद्ध झालेला सामना जिंकल्यानंतर अनुष्काने विराटचे अभिनंदन केले. यावरून पुन्हा एकदा या दोघांमध्ये लवकरच पॅचप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आशिया कपमध्येही केले होते अभिनंदन...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्यानंतर अनुष्का शर्माने विराटला मैसेज करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
- तिने विराटला शानदार खेळी आणि भारताच्या विजयानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
- या आधी आशियाकपमध्ये भारताने पाकचा पराभव केल्यानंतर अनुष्काने विराटला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या.
- असेही वृत्त समोर आले होते की, अनुष्काचा भाऊ विराट आणि अनुष्काला पुन्हा जव्हळ आणण्याचा प्रयत्न करत आहे.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, ब्रेकअपनंतर विराटने पोस्ट केलेल्या काही चर्चित इंस्टाग्राम पोस्ट...
बातम्या आणखी आहेत...