आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Geeta Basra And Cricketer Harbhajan Singh Are Expecting Their First Child

हरभजनच्या घरी येणार आहे नवा पाहूना, जाणून घ्या का लावले जातायेत कयास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल 9 सीजनच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये हरभजनसिंग आणि गीता बसरा. गीताचा पेहराव पाहिल्यानंत ती प्रेग्नंट असल्याचे कयास लावले जात होते. - Divya Marathi
आयपीएल 9 सीजनच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये हरभजनसिंग आणि गीता बसरा. गीताचा पेहराव पाहिल्यानंत ती प्रेग्नंट असल्याचे कयास लावले जात होते.
मुंबई- हरभजनरसिंगची पत्नी गीता बसरा प्रेग्नेंट आहे. आयपीएल 9 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये गीता बॅगी क्लॉथमध्ये दिसून आली होती. तेव्हापासूनच असा कयास लावला जात होता. या दोघांनी मागिल वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये लग्न केले होते.

लवकरच लंडनला जाणार गीता...
- टाइम्स ऑफ इंडियाने या कपलच्या एका जवळच्या सुत्राच्या सांगण्यावरून हा खुलासा केला आहे.

- असेही म्हटले जात आहे की, गीता लवकरच माहेरी म्हणजेच लंडनला जाणार आहे.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, गीता-भज्जीच्या लग्नाचा फोटो....