आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता कसोटीतही नाही स्पेशलिस्ट यष्टिरक्षक, फलंदाजी करणाऱ्यालाच संघात मिळते जागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिद्धिमन साहा - Divya Marathi
रिद्धिमन साहा
नवी दिल्ली - इंग्लंड-भारत कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा तिसरा दिवस. सामन्यावर भारताची मजबूत पकड होती; पण पहिल्या सत्रात यष्टिरक्षक रिद्धिमन साहाने चांगले खेळत असलेल्या बेन स्टोक्सला यष्टिचीत करण्याची सोपी संधी दवडली. त्यामुळे इंग्लंडला सामन्यात परतण्याची संधी मिळाली. पहिल्या कसोटीतही साहाने स्टोक्सचे दोन सोपे झेल सोडले होते. कमकुवत यष्टिरक्षण ही फक्त भारतीय संघांचीच समस्या नाही. खरे तर स्पेशलिस्ट यष्टिरक्षकाचे महत्त्व कमी होत
रिद्धिमन साहा | भारत
मजबूत बाजू- साहाने १९ कसोटींत एक शतक आणि चार अर्धशतकांसह ३३ पेक्षा जास्त सरासरीसह धावा काढल्या आहेत. स्पेशलिस्ट यष्टिरक्षक पार्थिव पटेलने १९ सामन्यांत २९ आणि कार्तिकने २३ सामन्यांत २७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
दुबळी बाजू - विद्यमान मालिकेत किमान तीन झेल, एक यष्टिचीतची संधी सोडली. फिरकीविरुद्ध कीपिंग कमकुवत.
बातम्या आणखी आहेत...