आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या आधी या फॅशन डिझायनरसोबत होते जडेजाचे अफेयर, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर एयरपोर्टवर जडेजा आणि चेतना - Divya Marathi
जयपूर एयरपोर्टवर जडेजा आणि चेतना
स्पोर्ट्स डेस्क- 6 डिसेंबर 1988 रोजी गुजरातमध्ये जन्मलेला टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा आज आपला 28 वा जन्मदिवस साजरा करत आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भरवशाचा ऑलराउंडर म्हणून पुढे आलेल्या जडेजाचे याचवर्षी एप्रिल महिन्यात रीवा सोळंकीसोबत लग्न झाले आहे. पण जडेजाचे रीवा काही पहिले प्रेम नव्हते. रीवाच्या आधीच्या जडेजाच्या आयुष्यात एक तरूणी आली होती. तसेच या तरूणीसमवेतच्या अफेयरनंतर जडेजा चर्चेत आला होता. जडेजा सर्वात आधी 2013 मध्ये चेतना झा नावाच्या तरूणीसमवेत दिसून आला होता....
- रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौ-यादरम्यान जडेजा-चेतना जयपुरमध्ये स्पॉट झाले होते.
- व्यवसायाने एक फॅशन डिझायनर चेतना आणि जडेजाचे अनेक फोटोज सोशल मीडियात वायरल झाले होते.
- आयपीएलदरम्यान एकदा चेतना जडेजासमवेत टीमच्या बसमध्ये दिसून आली होती.
- असे बोलले जाते की, जडेजाचे हे रिलेशन 2- 3 वर्षे चालले त्यानंतर जडेजाने तिच्याशी ब्रेकअप करत रीवासोबत लग्न थाटले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जडेजाच्या आयुष्यातील इंटरेस्टिंग फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...