आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After The India Vs Aus 4th Odi 2016: Funny Comments On Team India On The Twitter

पराभवानंतर टीम इंडियाची खिल्ली, चाहत्यांनी अशी काढली भडास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिखर धवन (126) आणि विराट कोहली (106) यांचे शानदार शतक भारतासाठी कुचकामी ठरले. ऑस्ट्रेलियाने भारताचा 25 धावांनी पराभव केला. एकवेळ भारताची धावसंख्या 1 बाद 277 होती. मात्र धवन आउट होताच शेवटच्या 9 विकेट्स अवघ्या 46 धावांवर गेल्या. ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करताना 8 बाद 348 धावा केल्या. उत्तरात भारतीय संघ 49.1 ओव्हरमध्ये 323 धावांवरच ढेपाळला. भारत हरताच उमेश यादव आणि 4th ODI टि्वटरवर ट्रेंडमध्ये आले. चाहत्यांनी सोशल साइटवर जबरदस्त भडास काढली आणि राग व्यक्त केला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, चाहत्यांनी टीम इंडियावर केलेल्या फनी कमेंट्स...