आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भज्जीच्या रिसेप्शनचे PHOTOS, पत्नीसह पोहोचले धोनी-वीरू-नेहरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिसेप्शनच्यावेळी भज्जी आणि गीता. दुसऱ्या फोटोत मुरली विजयसह वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी. तिसऱ्या फोटोत: आशीष नेहरा आणि त्याची पत्नी. - Divya Marathi
रिसेप्शनच्यावेळी भज्जी आणि गीता. दुसऱ्या फोटोत मुरली विजयसह वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी. तिसऱ्या फोटोत: आशीष नेहरा आणि त्याची पत्नी.
नवी दिल्ली- इंडियन टीमचा दिग्गज स्पिनर हरभजनसिंगच्या ग्रॅन्ड रिसेप्शनमध्ये वन डे टीमचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षीसह अनेक भारतीय क्रिकेटर्स सहभागी झाले होते. दिल्ली येथील हॉटेल ताजमध्ये झालेल्या या ग्रॅन्ड सेलिब्रेशनमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि आशिष नेहरा पत्नीसह सहभागी झाले होते. अजिंक्य रहाणेसह त्याची पत्नी राधिकादेखील होती.
रोहित शर्मा, कपिल देव, राजीव शुक्ला आणि अनिल कुंबळेही पोहोचले
इव्हेंटमध्ये अनिल कुंबळे पत्नी चेतनासह आला होता. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला पत्नी अनुराधासह रिसेप्शनसाठी पोहोचले. या शिवाय रोहित शर्मा, मुरली विजय, चेतन चौहान आदींनी या वेळी भज्जीच्या रिसेप्शनला हजेरी लावली.

- फोटो : भूपेंदर सिंह
पुढील स्लाइड्सवर पाहा, भज्जी आणि गीताच्या रिसेप्शनमध्ये कोण-कोण झाले होते सामील...