आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajinkya Rahane Celebrated Wife Radhika's Birthday

अजिंक्य रहाणेने सेलिब्रेट केला पत्नीचा बर्थ-डे, शेअर केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केक कापताना राधिका रहाणे. - Divya Marathi
केक कापताना राधिका रहाणे.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणेने 10 एप्रिलला पत्नी राधिकाचा बर्थ-डे सेलिब्रेट केला. आयपीएलमध्ये व्यस्त असलेला रहाणे यावेळी रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळत आहे. राधिकाने बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर टाकले आहेत.
स्टेडियममध्ये होती राधिका...
- 9 एप्रिलला मुंबई आणि पुणे यांच्यात झालेल्या सामन्याच्यावेळी राधिका स्टेडियममध्ये दिसून आली होती.
- तिने धोनीची पत्नी साक्षी आणि रोहित शर्माची पत्नी रितिकाबरोबरचा सेल्फिीही शेअर केला होता.
- साधारणपणे 7.5 वर्षांच्या डेटिंगनंतर अजिंक्य रहाणे आणि राधिकाने 26 सप्टेंबर 2014 रोजी लग्न केले आहे.
पुढल स्लाइड्सवर पाहा, अजिंक्य रहाणे आणि राधिकाचे बर्थडे सेलिब्रेशन....