आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alastair Cook Has Come Under Fire In Last 18 Months, But Come Through It

PHOTOS : मैदानात डान्‍स करत कर्णधार प्‍यायला बियर, खेळाडूंच्‍या गर्ल्‍डफ्रेंडही थिरकल्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅली मिचेल आणि ब्रॉडने अशा प्रकारे जल्‍लोष साजरा केला. उजवीकडे चांहत्‍यांमध्‍ये बियर पिताना कर्णधार अॅलिस्टर कुक. - Divya Marathi
बॅली मिचेल आणि ब्रॉडने अशा प्रकारे जल्‍लोष साजरा केला. उजवीकडे चांहत्‍यांमध्‍ये बियर पिताना कर्णधार अॅलिस्टर कुक.
जोरदार खेळीच्‍या जोरावर इंग्‍लंडने 3-1 अशा फरकाने ऑस्‍ट्रेलियाला हरवले आहे. अंतिम सामना 20 ते 24 ऑगस्टपर्यंत ओव्हल येथे रंगणार आहे. या ऐतिहासिक विजयानंतर इंग्‍लंडचा कर्णधार आणि इतर खेळाडू मैदानावर डान्‍स करताना दिसून आले. पूर्ण टीमने आपल्‍या चाहत्‍यांमध्‍ये जाऊन जल्‍लोष साजरा केला. कर्णधार कूक याने मैदानातच बियरचाही आनंद घेतला. या जल्‍लोषात खेळाडूंच्‍या पत्‍नी आणि गर्लफ्रेंड सहभागी झाल्‍या, तेव्‍हा सर्वांचा आनंद व्‍दिगुणित झाला होता.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, अॅशेजच्‍या विजयाचा जल्‍लोष ..