आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Allrounder Joe Leach Took A Hat Trick In First Three Balls County Cricket

पहिल्या तीन चेंडूंत लीचची हॅट्रिक!, ही कामगिरी करणारा लीच दुसरा गोलंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅट्रिक घेतल्यानंतर बॉलर जो लीच. - Divya Marathi
हॅट्रिक घेतल्यानंतर बॉलर जो लीच.
लंडन- काउंटी क्रिकेटच्या इतिहासत पहिल्यांदाच एखाद्या बॉलरने अशी जबरदस्त कामगिरी केली आहे. वारसेस्टरशायरचा पेसर जो लीच याने आपल्या ओव्हरच्या पहिल्याच तीन बॉल्सवर विकेट्स घेऊन हॅट्रिक केली आहे. अशि कामगिरी करणारा तो जगातील दुसरा बॉलर झाला आहे.
काउंटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी पहिल्यांदाच:
30 वर्षीच्या या ऑलराउंडरने पहल्या दोन बॉलवर रिचर्ड लेवी आणि रॉब किओफला विकेटकीपर बॅन कॉक्सकडून झेलबाद केले. मग बॅन डकेटला गलीमध्ये शॉनट्रीच्या हाते झेलबाद करून हॅट्रिक पुर्ण केली. काउंटी क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच झाले आहे. की एखाद्या बॉलरने मॅचच्या पहलीच तीन बॉल वर विकेट्स घेतल्या.
तरिही लीचचा संघ पराभूतचः
जो याने केलेली ही कामगिरीसुद्धा वारसेस्टरशायरला नार्थम्पटनशायरवर विजच मिळवून देऊशकली नाही. लीचला चा मॅच मधील चौथी विकेट 27व्या ओव्हरमध्ये जॉस कॉबला बाद करून मिळाली. नॉर्थेम्पटशायरला अवघ्या 126 रनांवर ऑलआउट केल्यानंतर वॉरचेस्टरशायरचा संघ केवळ 105 रनवरच तंबूत परतला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पहिल्या तीन बॉलवर हॅट्रिक करण्याची कामगिरी करणारा जगातील पहिला बॉलर...
बातम्या आणखी आहेत...