आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बॉल टाकल्यानंतर फलंदाजाने मारलेला चेंडू लागला चेह-यावर, तुटली 15 हाडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलिक्सच्या नाकावर, डोळ्यावर व कपाळावर गंभीर जखमा झाल्या आहेत. - Divya Marathi
एलिक्सच्या नाकावर, डोळ्यावर व कपाळावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
 
लंडन- इंग्लंडचा एक उद्योन्मुख क्रिकेटर एलेक्स टेट प्रॅक्टिस सेशन दरम्यान गोलंदाजी करताना गंभीर जखमी झाला. गोलंदाजी करताना फलंदाजाने मारलेला चेंडू त्याच्या चेह-यावर एवढ्या जोरात लागला की त्याच्या चेह-यावरील १५ हाडे तुटली. एलेक्स लाईटक्लिफ क्रिकेट क्लबकडून खेळतो. आता त्याच्या इलाजसाठी पैसे गोळा केले जात आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूट सर्वात आधी त्याच्या मदतीला धावला आहे. क्रिकेटमधून घेणार निवृत्ती....
 
- या जीवघेण्या अपघातानंतर टेटने सांगितले की, तो क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळातून निवृत्ती घेणार आहे. 
- आपल्या माहितीसाठी हे की, टेटची पत्नी सध्या प्रेग्नंट आहे. तो चार महिन्यांनी पिता बनेल. 
- त्याला याआधी एक 5 वर्षाची मुलगीही आहे. 
- टेटच्या ट्रीटमेंटसाठी फंड गोळा करण्यासाठी एक ऑनलाईन पेज बनवले आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...