आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस स्टार व वर्ल्ड चॅम्पियन फुटबॉलर असे करताहेत एन्जॉय, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सार्बियाची टेनिस स्टार एना इवानोविच व जर्मनीचा फुटबॉलर बास्टियन श्वाईसटायगर हे कपल आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. - Divya Marathi
सार्बियाची टेनिस स्टार एना इवानोविच व जर्मनीचा फुटबॉलर बास्टियन श्वाईसटायगर हे कपल आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे.
स्पोर्ट्स डेस्क- सार्बियाची टेनिस स्टार एना इवानोविच व जर्मनीचा फुटबॉल कर्णधार बास्टियन श्वाईसटायगर हे कपल आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. एना आणि बास्टियन यांचा विवाह गेल्या वर्षी 12 जुलैला इटलीतील वेनिस शहरात झाला होता. या विवाह समारंभात जर्मनी टीममधील अनेक फुटबॉलर आणि सेलेब सहभागी झाले होते. हे दोघे 2014 पासून रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांच्या अफेयरची बातमी लीक केली होती दुस-या टेनिस स्टारने....
 
- या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या जर्मनीने ब्राझीलमध्ये आयोजित केलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप-2014 जिंकल्यानंतर समोर आल्या होत्या.
- या दोघांच्या लग्नाची बातमी तेव्हा उघड झाली जेव्हा जर्मनीच्या एंजलिक कर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर खुलासा केला होता.
- तिने त्यावेळी म्हटले होते की, मी श्वाईसटायगर आणि इवानोविच यांच्या लग्नाची वाट पाहत आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टेनिस स्टार एना इवानोविच आणि जर्मनीचा फुटबॉलर बास्टियन श्वाईसटायगर यांच्या लग्नातील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...