आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#T20WC : भारताला हरवण्यात का अपयशी होतो पाक, वाचा 5 कारणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानचा चान वेळा आमना सामना झाला आहे. या चारही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. आता या दोन्ही संघांमधील पाचवा सामना 19 मार्चला कोलकात्यात होत आहे. सध्यातरी ओव्हरऑल रेकॉर्ड हा टीम इंडिाच्या फेव्हरमध्ये आहे. पण वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विरोधात पाकिस्तान नेहमीच का पराभूत होतो, याबाबतच्या कारणांचा खुलासा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आमच्याशी बोलताना केला आहे.

ही आहेत 5 कारणे...
- मोठ्या नावांना घाबरतात पाकिस्तानी बॉलर्स
- मानसिक दबाव झेलण्यास कमी पडतात
- ओपनिंग आणि डेथ ओव्हरमध्ये अपयश
- टार्गेटचा दाबव झेलता येत नाही
- बॉलिंग रिलायबल पण बॅटिंगमध्ये करावा लागतो स्ट्रगल
पुढील स्लाइड्सवर, या कारणांचे अॅनालिसिस..
आतापर्यंत झालेल्या सामन्यांच
केव्हाकुठेअसा झाला विजय
14 सप्टेंबर, 2007डर्बनबॉल आउटद्वारे निर्णय
24 सप्टेंबर, 2007जोहान्सबर्ग5 रन
30 सप्टेंबर, 2012कोलंबो8 विकेट
21 मार्च, 2014ढाका7 विकेट
टी20 मधील रेकॉर्ड
टीममॅचविजयपराभवटायअनिर्णित
भारत69412611
पाकिस्तान103604030
गावसकर म्हणाले..
- भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी खेळाडूंना मॅचपूर्वी सावध केले.
- ते म्हणाले, पाकिस्तानचा भारतातील रेकॉर्ड चांगला आहे. विजयासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.
- शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तानने विजयी सुरुवात केली आहे.
- टीम इंडिया मालिकेत विजयाची दावेदार असली तरी कोलकात्यात रेकॉर्ड भारताच्या विरोधात आहे.
- कोलकात्यात अद्याप भारताने पाकला हरवलेले नाही.
बातम्या आणखी आहेत...