आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिस गेलची डुप्लीकेट कॉपी आहे हा क्रिकेटर, काहीसे असे PHOTOS करतोय शेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बकेटला छिद्रे पाडून अंघोळ करताना रसेल. - Divya Marathi
बकेटला छिद्रे पाडून अंघोळ करताना रसेल.
ख्रिसगेलचे नाव घेताच दोन गोष्टी समोर येतात. पहिले गोष्ट म्हणजे त्याची स्फोटक बॅटिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिंधास्त लाइफ. तो नेहमीच सोशल अकाउंटवर फोटो शेअर करत असतो. यात तो कधी पोलिस कर्मचार्‍यांसह, कधी स्विमिंगपूलवर मस्ती करताना तर कधी मसाजरसह दिसून येतो. मात्र त्याला अणखी एक वेस्ट इंडीजचा प्लेयर टक्कर देण्यासाठी उतरला आहे. आंद्रे रसेलने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो एका दोरीला क्लिपने नोटा लटकवताना तर दुसर्‍या फोटोत बकेटला छिद्रे पाडून अंघोळ करताना दिसत आहे.

लिहिले आहे... हे आहे ऑन लाइन पेमेंट
आंद्रे रसेलने लिहिले आहे की, मी ऑन लाइन पेमेंट करत आहे. रंजक गोष्ट अशी की, ज्या क्लिपचा तो नोटा अटकवण्यासाठी वापर करत आहे. ते लाकडाचे बनलेले आहेत. आणखी एका फोटोत तो बकेटला छिद्रे पाडून झर्‍याचा आनंद घेताना दिसत आहे. हे सर्व फोटोत्याने
इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आंद्रे रसेल कशाप्रकारे आपल्या टीममेट ख्रिस गेलला टक्कर देत आहे...