आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणीचा युवराज वडिलांबरोबर अशी करायचा मस्ती, पाहा RARE PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी युराजच्या एका मित्राने त्याचा हा फोटो सोशल मेडियावर शेअर केला होता. ज्यात तो वडिलांच्या खांद्यावर बसलेला आह. वरच्या बाजूला युवीचा एका कार्यक्रमातील फोटो आहे, तर  खालच्या बाजूला इंसेटमध्ये त्याचा लहानपनचा फोटो... - Divya Marathi
काही दिवसांपूर्वी युराजच्या एका मित्राने त्याचा हा फोटो सोशल मेडियावर शेअर केला होता. ज्यात तो वडिलांच्या खांद्यावर बसलेला आह. वरच्या बाजूला युवीचा एका कार्यक्रमातील फोटो आहे, तर खालच्या बाजूला इंसेटमध्ये त्याचा लहानपनचा फोटो...
काही दिवसांपूर्वी क्रिकेटर युवराजसिंगचा लहानपणचा एक फोटो समोर आला आहे. माजी क्रिकेटर बिशनसिंग बेदीचा मुलगा अॅक्टर अंगद बेदीने हा फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. अंगदने या फोटोसह 'युवराज ओळखा कोण?' असेही लिहिले होते. युवराजच्या या फोटोला सोशल मीडियावर जबरदस्त लाइक्स मिळाले होते.

लवकरच लग्नाच्या बेडीत आडकणार असणाऱ्या युवराजसिंगचे अनेक फोटो चाहत्यांनी पाहिले असतील. मात्र हा फोटो विषेश आह. या फोटोत युवराजचे वडिल योगराजसिंग युवीला खांद्यावर बसवून त्याच्याबरोबर मस्ती करताना दिसत आहेत. अंगदने या फोटोबरोबर @groovi12 guess who!!!! असे लिहिले आहे.
युवराजसिंग आणि अॅक्टर अंगद बेदी चांगले मित्र आहेत. अंगदचे वडिल बिशनसिंग बेदी हे एकेकाळी भारताचे स्टार क्रिकेटर होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, युवराजसिंगच्या लहानपणचे काही निवडक फोटो...