बंगळुरु- टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक अनिल कुंबले यांनी पदाची सूत्रे हातात घेताच खेळाडूंचा फिटनेस आणि त्यांच्या खेळाच्या शैलीचा अभ्यास सुरु केला आहे. हे यासाठी की, कोणत्या खेळाडूत काय त्रुटी आहेत व त्यावर कशी मात करता येईल व त्या खेळाडूची कामगिरी सुधारेल. यासाठी अनिल कुंबळे सरांनी एक चाचणी घेतली. ज्यात फक्त अजिंक्य रहाणे हाच केवळ पास होऊ शकला. विराट कोहली ठरला सपशेल अपयशी, जडेजाने केले दोनदा बाद...
- कॅम्दरम्यान सोमवारी भारतीय संघ बंगळुरुमध्ये सुमारे 40 किलोमीटर दूरवर असलेल्या आलोर येथे पोहचला.
- कोच कुंबळेंनी टीमसाठी एक नवा प्रयोग करताना 1 तासाची 'टेस्ट' घेतली.
- कुंबळेने येथे सर्व फलंदाजांना 1 तास फलंदाजी करण्याचा आदेश दिला.
- यादरम्यान, फलंदाजांना आपली विकेट अजिबात फेकायची नाही अशी सूचना होती. मात्र बहुतेक फलंदाज त्याआधीच बाद झाले.
- विराट कोहली एक तासात दोनदा बाद झाला. दोन्ही वेळेस त्याला जडेजाने बाद केले.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, कुणाची कशी राहिली कामगिरी?
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)