आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma And Virat Kohli\'s Late Night Dinner

विराट-अनुष्काचे मध्यरात्री डिनर डेट, 40 कोटींवरुन असा झाला होता वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा दिसून आले. - Divya Marathi
मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा दिसून आले.
मुंबई- विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बुधवारी रात्री मुंबईत सोबत दिसले. दोघे बांद्रा येथील एका हॉटेलमध्ये डिनरसाठी आले होते. दोघांमधील वाद संपुष्टात आला असून त्यांचे संबंध पुन्हा पूर्वीसारखेच झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आपल्याला माहीत असेलच की, टी-20 वर्ल्डकपदरम्यान अनुष्कावर झालेल्या कमेंट्सवर विराटने 'ट्वीट'च्या माध्यमाने नाराजी व्यक्त केली होती. तर, आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्ध झालेल्या विजयानंतर अनुष्काने विराटला मेसेज केला होता.
दोघे डिनर डेटला गेले होते
विराट आणि अनुष्का काल रात्रीच्या सुमारास डिनर डेटला गेले होते. यावेळी अनुष्काने काळा ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि पेन्सिल स्कर्ट परिधान केला होता. विराट मात्र ऑफ व्हाईट पॅंट आणि स्टायलिश टीशर्टमध्ये दिसून आला.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, 40 कोटी रुपयांवरुन कसा झाला होता वाद.... कोणता चित्रपट होता वादास कारणीभुत.... कशी सुरू झाली अन् रंगत गेली Love Story?