आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lady Love साठी विराट गुपचूप पोहचला प्रॉगला, अनुष्काने क्लिक केला हा फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली प्रेयसी अनुष्काला भेटण्यासाठी चेक रिपब्लिकची राजधानी प्रॉग येथे पोहचला. तेथे एका फॅनने अनुष्काला फोटो काढण्याची विनंती केली. - Divya Marathi
विराट कोहली प्रेयसी अनुष्काला भेटण्यासाठी चेक रिपब्लिकची राजधानी प्रॉग येथे पोहचला. तेथे एका फॅनने अनुष्काला फोटो काढण्याची विनंती केली.
स्पोर्ट्स डेस्क- विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे रिलेशन पुन्हा एकदा नॉर्मल होऊ लागले आहे. ज्याचा पुरावा नुकताच पाहिला मिळाला. विराट जेव्हा आपल्या 'खास' फ्रेंडला भेटण्यासाठी चेक रिपब्लिकची राजधानी प्रॉग पोहचला. जेथे अनुष्का, शाहरुखसोबत इम्तियाज अलीच्या फिल्मची शूटिंग करत आहे. विराटच्या या सीक्रेट व्हिजिटचा एक फोटो सुद्धा व्हायरल झाला आहे. फॅन्ससाठी अनुष्का बनली फोटोग्राफर...
- विराटच्या या सीक्रेट व्हिजिटदरम्यान हे कपल प्रॉगमधील रस्त्यावर फिरताना दिसले.
- यादरम्यान एका फॅन्सने त्यांना ओळखले तसेच विराटसोबत एक फोटो काढण्याची विनंती केली.
- तेव्हा अनुष्का या फॅनसाठी फोटोग्राफर बनली आणि तिने या दोघांचे फोटो क्लिक केले.
- यानंचर विराटच्या या फॅन्सने हा फोटो इंस्टाग्रामवर शेयर करीत 'लवली' फोटो क्लिक केल्याबाबत अनुष्काला थॅक्स म्हणाला.
- त्या फॅनने फोटोसोबत कॅप्शन लिहताना म्हटले की, 'With the new master blaster, thank you #AnushkaSharma for the lovely picture taken by you.:)'
- आता हा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आपल्याला माहित असेलच की मागील काही महिन्यापूर्वी अनुष्का आणि विराट वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
- मात्र, नंतर बोलले जाऊ लागले की, दोघांत वितृष्ट आल्यानंतर दोघे पुन्हा एकत्र आले.
सुल्तानचे शूटिंग पाहायलाही गेलता विराट-
- फिल्म सुल्तानच्या शूटिंग दरम्यान अनुष्काला भेटण्यासाठी विराट फिलौरीला पोहचला होता जेथे शूटिंग करीत होता.
- तो सुमारे 5-6 दिवस हॉटेल नीमराणात थांबला होता. त्याच्या रूमशेजारीत अनुष्काची रूम होती.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट या दरम्यान फिटनेसबाबत खूपच जागरूक दिसला होता. ज्या हॉटेलात तो थांबला होता तेथील जीममध्ये तो घाम गाळताना दिसला होता.
- अनुष्का आणि विराट यांच्या भेटीनंतर ते सिद्ध झाले होते की, या दोघांत आता पूर्वीसारखेच सर्व काही सुरळित झाले आहे. तसेच हे सेलिब्रिटी कपल पुन्हा एकदा जवळ आले आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, कशी सुरु झाली होती या कपलची लव्ह स्टोरी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...