आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar\'s Son Arjun Turns 16 See His Childhood Photos

सचिनचा मुलगा अर्जुन झाला 16 वर्षाचा, पाहा बालपणीची काही खास PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन याचा आज जन्‍मदिवस. 24 सप्‍टेंबर 1999 ला जन्‍मलेला अर्जुन आज सोळा वर्षाचा झाला आहे. सचिनप्रमाणे त्‍यालाही क्रिकेटमध्‍ये करियर करायचे आहे. शालेय क्रिकेट स्‍पर्घांमध्‍ये तो सहभागी होत आहे. बहीण सारासोबत मस्‍ती करतानाचे काही फोटो या पॅकेजमध्‍ये पाहायला मिळतील.
बॉलिंगमुळे राहतो चर्चेत
अर्जुन बालपणापासूनच क्रिकेटचे धडे गिरवत आहे. पण तो डावखुरा फलंदाज आहे. बॅटिंगपेक्षा सध्‍या तो बॉलिंगमुळे विशेष चर्चेत राहतो. सचिनलाही लहानपणापासून बॉलर बनायचे होते. पण चांगल्‍या फलंदाजाचे गुण त्‍याच्‍याकडे होते.

दिग्‍गजांकडून क्रिकेटचे धडे
अर्जुन सचिनशिवाय इतर दिग्‍गजांकडून क्रिकेटचे धडे घेत आहे. त्‍याला बॉलिंगमध्‍ये करियर करायचे आहे. अर्जुन नोव्‍हेंबर 2011 हॅरिस शील्ड टूर्नामेंटच्‍या पहिल्‍याच सामन्‍यात शुन्‍यवर बाद झाला होता. याच टूर्नामेंटमध्‍ये काही वर्षांपुर्वी सचिन आणि विनोद कांबळी यांनी शालेय संघासाठी 664 धावा काढल्‍या होत्‍या. पण या मॅचमध्‍ये अर्जुनने शानदार बॉलिंग केली. 22 धावांच्‍या बदल्‍यात 8 बळी त्‍याने घेतले होते.
पुढील स्‍लाईड्सवर पाहा, अर्जुन तेंडुलकरच्‍या बालपणीची खास फोटो...