आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदीसाठी या Ind-Pak मॉडेल्‍सनी अशा ऑफर दिल्‍या, वाचून व्‍हाल चकीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि पाकिस्तानच्‍या या दोन मॉडेल्‍स सध्‍या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या दोन्‍ही मॉडेल्‍स पाकिस्तानी ऑलराउंडर आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्‍या चाहत्‍या आहेत. आफ्रिदीसाठी त्‍या काहीही करायला तयार आहेत. यातील अर्शी खान ही भारतातील आहे. तर, कंदील बलोच पाकिस्तानची आहे.
या दोघीही आफ्रिदीच्‍या एवढ्या चाहत्‍या आहेत की, सोशल मीडियावर गेल्‍या काही दिवसांपासून त्‍या आफ्रिदीबाबत कमेंट्स करत आहेत. टी-20 विश्‍वकप जसा पुढे जात आहेत. तसे यांचे नखरे वाढताना दिसत आहेत. मात्र आफ्रिदी यांच्‍याबाबत अजूनपर्यंत काहीच बोलला नाही.
कोण आहे कंदील बलोच..
-
कंदील बलोच ही एक पाकिस्तानी मॉडेल आहे. ती शाहिदीची खूप मोठी चाहती आहे.
- बलोच म्‍हणाली होती, टी-20 विश्‍वचषकात पाकने भारताला हरवल्‍यास मी आफ्रिदीसाठी strip डांस करेल.
कोण आहे अर्शी खान..
- अर्शी खान भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
- आपण आफ्रिदीची सर्वात मोठी चाहती असल्‍याचे ती मानते.
- तिचा दावा आहे की, भारत-पाकच्‍या सामन्‍यात भारताचा विजय झाल्‍यास ती बॅकसाइड शो करेल.
- जर या सामन्‍यात आफ्रिदीने 100 धावा केल्‍या असल्‍या तर अर्शीने आपल्‍या विवस्‍त्र शरीराचा दर्शनी भाग दाखवण्‍याची ऑफर दिली होती.
- अर्शीने कित्‍येकदा म्‍हटले की, शाहिदसोबत लग्‍न करायला तयार आहे.
- या मॉडेलने आफ्रिदीसोबत सेक्‍स केल्‍याचा दावा केला होता. तेव्‍हा ती सर्वात आधी चर्चेत आली होती.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या मॉडेल्‍सचे आफ्रिदीबाबतचे ट्वीट्स...
बातम्या आणखी आहेत...