आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arshi Khan\'s New Video Massage For Shahid Afridi

पाक क्रिकेटरवर फिदा आहे ही इंडियन मॉडेल, म्हणाली- \'आफ्रिदी तुझ्यासाठी बदनाम झाले\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल अर्शी खान. - Divya Marathi
मॉडेल अर्शी खान.
स्पोर्ट्स डेस्क- काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबतच्या अफेयरमुळे चर्चेत आलेल्या इंडियन मॉडेल अर्शी खानचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात ती आफ्रिदीला 'आय लव्ह यू' म्हणताना दिसत आहे. अर्शीने व्हिडिओमध्ये पाक क्रिकेटर्स साठी लव्ह मैसेजदेखील दिला आहे.
व्हिडिओमध्ये काय म्हणाली अर्शी...
- माय बेबी, माय जान, मी लवकरच पाकिस्तानात येत आहे. तुझ्यासाठी, तुला भेटायला. या सोबतच मी माझे कामही करणार आहे.
- 'अर्शी बदनाम हुई आफरीदी तेरे लिए' भारत म्हणतो पाकिस्तान जा, पाकिस्तान म्हणतो इकडे ये. आता मला स्विकारेल कोन... तू...
अफेयरचे वृत्त आणि अर्शीचे ट्वीट
- सप्टेंबर 2015मध्ये आफ्रिदी आणि अर्शीच्या अफेअरची चर्चा होती. एका वेबसाइटच्या मते या दोघांनाही दुबई येथे हॉटेलमध्ये स्पॉट करण्यात आले होते.
- हे दोघे दोन दिवस हॉटेलमध्ये थांबले होते. वेबसाइटवर अर्शीने स्वतहाच कबूली दिली होती की, तिने आफ्रिदिला कीसदेखील केले होते, मात्र अफेअरच्या बाबतीत तिने गोलमोल उत्तर दिले होते.

अर्शीचे ट्वीटः
पहिले ट्वीट : "मी आफ्रिदीला डेट करत नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. मित्राप्रमाणेच भेटतो आणि काही वेळ घालवतो."
दुसरे ट्वीट : "शाहिद, हे माध्यमांमध्ये काय सुरू आहे? मी तर आफ्रिदीची फार मोठी फॅन आहे. मात्र माध्यमे आपल्य अफेअरच्या गोष्टी करत आहे."
पुढीस स्लाइड्वर पाहा, फोटो... व्हिडिओ अणि जाणून घ्या, शाहिद आफ्रिदीसाठी काय म्हणाली अर्शी...
- वाचा आफ्रिदी-अर्शी अफेअर चर्चेदरम्यानचे अर्शीचे ट्विट...