आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Aisa Cup मध्ये सर्वाधिक धावा: दुसऱ्या स्थानावर विराट, जाणून घ्या कोण ठरले नंबर वन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय संघ 6व्यांदा आशियकप चॅम्पियन ठरला आहे. रविवारी मीरपुर येथे झालेल्या अंतीम सामन्यात भारताने बांगलादेशला 8 विकेटने हरवले. संपूर्ण टूर्नामेन्टमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने एका अर्धशतकासह एकूण 153 धावा केल्या. आम्ही आपल्याला माहिती देत आहोत टॉप-5 बॅट्समन आणि बॉलर्सची.
पुढीस स्लाइड्सवर जाणून घ्या, टूर्नामेंटमधील टॉप 5 बॅट्समन आणि बॉलर्समध्ये कोण कोण आहेत सामील...