आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs UAE: भारताला 82 धावांचे लक्ष्‍य, बिन बाद 8 धाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - सलग तीन विजय प्राप्त केल्यामुळे आत्मविश्‍वासाने ओतप्रोत भरलेला भारतीय संघाची संयुक्त अरब अमिरातशी (यूएई) लढत सुरू आहे. यएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला. त्‍यांनी 20 षटकांत 9 विकेटवर 81 धावा केल्‍यात. त्‍याला प्रत्‍त्‍युतर देताना भारताने सावध सुरुवात केली असून, बिन बाद 8 धावा केल्‍या.
टीम इंडियामध्‍ये झाले हे तीन बदल
- पवन नेगी, भुवनेश्वर कुमार आणि हरभजनसिंग यांना सहभागी करून घेतले.
- आशीष नेहरा, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना आराम दिला.