आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attack On Afghan Cricket Match Kills Nine Wounds Over 50

अफगानिस्तानमध्‍ये क्रिकेट मॅचदरम्‍यान हल्‍ला, 9 ठार, 50 हून अधिक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुल - अफगानिस्तानमध्‍ये रविवारी सायंकाळी एका क्रिकेट सामन्‍यादरम्‍यान आत्मघाती कार बॉमस्‍फोटात 9 जण ठार झाले आहेत. सुमारे 50 पेक्षा अधिक जण या स्‍फोटामुळे जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, हा हल्‍ला पाकिस्तान सिमेजवळच्‍या पक्तिका या प्रांतात झाला आहे.

व्‍हॉलीबॉल मॅच मध्‍येही झाला होता स्‍फोट
अधिका-यांनी आधी सांगितले की, हा हल्‍ला आता फुटबॉल मॅचदरम्‍यान झाला. गृहमंत्रालयाने नंतर सांगितले, हल्‍ला क्रिकेट मॅचदरम्‍यान झाला. अधिका-यांचे म्‍हणने आहे. मागच्‍या वर्षी याच प्रांतात एका व्‍हॉलीबॉल मॅचदरम्‍यान असा स्‍फोट घडवण्‍यात आला होता. तालिबान दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, नेमका कुठे आणि का झाला हल्‍ला..