आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Australian Cricketer Aaron Finch\'s Love Story And Girlfriend Amy Griffiths

इंडियनसोबत अफेयर पण गाडी पुढे न सरकल्याने या ग्लॅमरस गर्लवर फिदा हा क्रिकेटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमीने हो म्हणताच फिंचने तिला रिंग घालत यंगेजमेंट केली होती. - Divya Marathi
एमीने हो म्हणताच फिंचने तिला रिंग घालत यंगेजमेंट केली होती.
स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अॅरॉन फिंचने श्रीलंकेविरूद्ध विक्रमी अर्धशतक ठोकले. 18 चेंडूत 50 धावा करून ऑस्ट्रेलियाचा सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा तो खेळाडू ठरला. त्याच्या नावावर याआधीच टी- 20 मध्ये खूप मोठे मोठे विक्रम आहेत. फिंच यापूर्वी गर्लफ्रेंडसोबत झालेल्या यंगेजमेंटमुळे चर्चेत होता. इंडियात केली यंगेजमेंट, इंडियन गर्ल सोबत होते अफेयर...
- मे, 2016 मध्ये IPL-9 दरम्यान अॅरॉन फिंचने गर्लफ्रेंड एमी ग्रिफिथ्ससोबत यंगेजमेंट केली. त्याचे इंडियासोबत जुने कनेक्शन आहे.
- फिंचला इंडियात नव्हे तर इंडियन गर्ल्स सुद्धा खूप आवडतात. ही बाब त्याने एका इंटरव्यूदरम्यान 2011 मध्ये म्हटली होती.
- फिंचने खुलासा केला होता की, त्याची एक इंडियन गर्लफ्रेंड होती. मात्र, एक वर्षातच आमचे रिलेशनशिप संपले.
- फिंचने सांगितले होते की, ‘मला हिंदी बोलायला येते. असे यामुळे आहे कारण माझी लास्ट गर्लफ्रेंड इंडियन होती.’
- ‘तिचे कुटुंबिय मेलबर्नमध्ये सेटेल आहेत. मात्र आमची भेट मागील वर्षी मुंबईत झाली होती.’
- ‘ती एका एंटरटेनमेंट चॅनेलमध्ये काम करते. आम्ही IPL-3 दरम्यान मुंबईत भेटलो होतो.’
- ‘आम्ही एकमेंकाना डेट करत होतो. मात्र हे नाते खूप काळ चालू शकले नाही व आमचे ब्रेकअप झाले.’
- ‘मात्र, मी माझ्या हिंदी बोलण्याचे क्रेडिट तिला देईन. तिने मला हिंदी बोलायला शिकवले.’
- फिंच म्हणतो, 'मला कैसे हैं आप, शुक्रिया, चिकना, छोटू, बढ़िया, ठीक हैं... यासारखे शब्द बोलता येतात.’
IPL-9 दरम्यान यंगेजमेंट
- फिंचने IPL-9दरम्यान सोशल मीडियाद्वारे आपल्या यंगेजमेंटची न्यूज ब्रेक केली होती.
- त्याने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर एमी ग्रिफिथ्ससोबत एक फोटो शेयर करताना लिहले होते की, ‘तिने हो म्हटले आहे. आम्ही साखरपुडा उरकला आहे.’
- साखरपुड्यानंतर एमीने सांगितले होते की, ती भारतात केवळ आयपीएलचे काही सामने पाहण्यासाठी आली होती. मात्र, आमच्या साखरपुड्याबाबत काहीही नियोजन नव्हते अथवा मला माहिती नव्हती.
- फिंचने याचे सर्व नियोजन आधीच केले होते आणि त्याने अचानक साखरपुड्यासाठी प्रपोज केले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, किती ग्लॅमरस दिसते फिंचची ही ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...