आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्झरीअस आहेत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची घरे, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज कामगिरी करणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स आपल्या लग्झरीअस लाइफसाठीदेखील फेमस आहे. स्टीव्ह वॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांची घरे सी-फेसिंग आहेत. तर, रिकी पॉन्टिंगने मार्च 2013 मध्ये मेलबर्न येथे लग्झरी ब्रिजटन मेंशन खरेदी केले. येथे माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नदेखील राहतो. विषेश म्हणजे तो पॉन्टिंगच्या घराजवळच राहतो. पॉन्टिंगच्या घराची किंम्मत साधारणपणे 47 कोटी रुपये एवढी आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची लग्झरीअस घरे आणि जाणून घ्या त्यांच्या कीमती...