आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे बांगलाच्या लोकप्रिय क्रिकेटरची WIFE, मॉडेललाही लाजवेल हिचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत शालेय शिक्षणासह उम्मीची जडणघडण झाल्याने उम्मी एकदम बिनधास्त व खुल्या विचाराची आहे. - Divya Marathi
अमेरिकेत शालेय शिक्षणासह उम्मीची जडणघडण झाल्याने उम्मी एकदम बिनधास्त व खुल्या विचाराची आहे.
स्पोर्ट्स डेस्क- बांगलादेश क्रिकेट संघ फेब्रुवारी, 2017 मध्ये एक कसोटी खेळण्यासाठी भारतात येत आहे. या दौ-यात अनेक बांगलादेशी क्रिकेटर्सच्या बायका भारतात येण्याची शक्यता आहे. बांगलादेशी क्रिकेटर्सच्या पत्नीत शाकिब अल हसनची पार्टनर सर्वात जास्त लोकप्रिय आहे. भारतातही तिचे फॅन्स आहेत. याचे एक कारण म्हणजे IPL. बिनधास्त लाईफ, मॉडेलसारखा अंदाज...
- शाकिबने उम्मी अहमद शिशीरसोबत लव्ह मॅरेज केले आहे. उम्मी बांग्लादेशी-अमेरिकन आहे.
- ती जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हा तिचे आई-वडिल अमेरिकेत शिफ्ट झाले.
- अमेरिकेसारख्या देशात उम्मीचे बालपण व जडणघडण झाल्याने ती खूपच बिनधास्त आणि खुल्या विचाराची आहे.
- तिचा अंदाज आणि राहणे-वागणे मॉडेलसारखे असते. ती पार्टीचाही मोठा छंद आहे.
- अमेरिकेतील मिनेसोटा यूनिवर्सिटीतून तिने इंजिनिअरिंग केले आहे.
- उम्मीला 4 भाऊ आणि दोन बहिणी आहेत. ती सर्वात छोटी आहे.
अशी सुरु झाली LOVE स्टोरी-
- या दोघांची लव्ह स्टोरी इंग्लंडमध्ये सुरु झाली होती. तेथेच शाकिब-उम्मीची पहिली भेट झाली होती.
- शाकिब काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्यादरम्यान उम्मी तेथे हॉलिडेवर आली होती.
- दोघेही एकाच हॉटेलात थांबले होते. यादरम्यान त्यांची भेट झाली. दोघेही बांगलादेशी असल्याने मित्र झाले व पुढे त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली.
- शाकिब अल हसन आणि उम्मी अहमदचे लग्न 12 डिसेंबर 2012 रोजी झाले.
- शाकिब आयपीएलमध्ये कोलकाता नाईट राइडर्सकडून खेळतो. IPL-9 दरम्यान तो दोन-तीन महिने भारतात थांबला होता.
- यादरम्यान त्यांच्यासमवेत उम्मीही भारतात आली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, उम्मीचा ग्लॅमरस लुक्सच्या अंदाजातील काही निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...