आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B\'day Special Infographics: 10 Interesting Facts You Need To Know About Virat Kohli

OMG... अनुष्का नव्हे ही अॅक्ट्रेस आहे विराटचे पहिले प्रेम, हिच्यासाठी होता क्रेजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेस्ट टीमचा कर्णधार विराट बॉलीवुड अॅक्ट्रेस अनुष्का शर्माबरोबर डेटिंग करत आहे. मात्र फार कमी लाकांना याची माहिती असेल की, विराटचे जुने क्रश अनुष्का शर्मा नाही तर बॉलीवुड अॅक्ट्रेस करिश्मा कपूर होते. करिश्मासाठी तो प्रचंड क्रेजी होता. हे त्याचे पहिले क्रश होते. मात्र, हे सर्व त्याच्या बालपणी घडले आहे. तेव्हा तो फार छोटा होता. असो, आता विराट आणि अनुष्का पुढच्यावर्षी लग्न करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. आता विराट 27 वर्षांचा झाला आहे.
या प्रसंगी आम्ही आपणास विराट कोहलीबद्दल अशाच काही इंट्रेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, विराट कोहलीच्या संदर्भात अशाच काही खास गोष्टी...