आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Big Bash League: Australian Cricketer Joel Paris Took Unbelievable Catch

भारताविरुद्ध AUS संघात असलेल्या जोएलने घेतला Unbelievable झेल, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅच घेताना जोएल पॅरिस. - Divya Marathi
कॅच घेताना जोएल पॅरिस.
अॅडिलेड- सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश टी-20 लिग सुरु आहे. सुरु असलेल्या या लिग सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाच्या जोएल पॅरिसने एक शानदार झेल घेऊन सर्वांना रोमांचित केले. त्याची भारता विरुद्ध वन डे मालिकेसाठी पहिल्यांदाच संघात निवड करण्यात आली आहे. बिग बॅश टूर्नामेंटच्या या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स संघाकडून खेळताना जोएलने अॅडिलेड स्ट्राइकर्सचा सलामीवीर ल्यूडमॅनचा आकर्षक झेल घेतला. मात्र, पॅरिसच्या संघाचा या सामन्यात 36 धावांनी पराभव झाला.
आधी कसा सुटला झेल... मग कसा घेतला...
- फलंदाज ल्यूडमॅनने लाँग ऑनला एक जोरदार फटका मारला. मात्र चेंडू बॅटचा टॉप ऐज घेऊन उसळला.
- मिड ऑफवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या पॅरिसने मागच्या बाजूला धाव घेतली.
- चेंडू त्यच्या हातात येऊन निसटला. आणि खाली पडू लागला.
- मात्र पॅरिस ताबडतोब उसळी मारुन पुढच्या बाजूला झुकला आणि त्याने झेल घेतला.
- ल्यूडमॅन 37 चेंडूत 30 धावा करून बाद झाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जोएल पॅरिसचे थक्क करणारे झेल घेतानाचे हे खास PHOTOS...
- असा झेल तुम्ही क्वचितच पाहिला असेल...