आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birth Anniversary: Former Indian Cricketer Raman Lamb\'s Love Story

Love Story: हा क्रिकेटर पहिल्या नजरेत पडला आयरिश मुलीच्या प्रेमात, असा झाला मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमन लांबा आणि किमचा वेडिंग फोटो. - Divya Marathi
रमन लांबा आणि किमचा वेडिंग फोटो.
2 जानेवारीला माजी इंडियन क्रिकेटर रमन लांबा यांची 55 वी जयंती होती. लांबा यांचा मृत्यू साधारणपणे 18 वर्षांपूर्वी क्रिकेटच्या मैदानावर एका दुर्घटनेत झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी किम ही दोन मुलांसह पोर्तुगाल येथे शिफ्ट झाली. ती मुळची आयरिश होती. 1990 मध्ये रमन हे आयरलंडमध्येच किमला पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडले होते. रमन आणि किम यांची दोन मुले ही आहे.

जाणून घ्या रमन कसे पडले आयरिश मुलीच्या प्रेमात
- एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना रमन यांची पत्नी किम हिने सांगितले की, रमन पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडले होते.
- किमने सांगितल्यानुसार, आयर्लंडमध्ये रमन एका सामन्यात खेळत होते. तभी भरगच्च मैदानात आमची नजरानजर झाली आणि रमन ताबडतोब माझ्याशी बोलण्यासाठी आला. मला, आमची ती पहिली भेट आजही आठवते. ते लव अॅट फर्स्ट साइट होते.
* रमन आणि किम यांचा विवाह सप्टेंबर 1990 मध्ये झाला होता.
काय झाले होते क्रिकेटच्या मैदानावर...
* 20 फेब्रुवारी, 1998 रोजी रमन बांगलादेशमध्ये ढाका येथे क्लब क्रिकेट खेळत होते. अबहनी आणि मोहम्डन क्लब यांच्यादरम्यान सामना सुरू होता रमन पॉवर शॉर्ट लेगवर क्षेत्र रक्षण करत होते. याचदरम्यान बॅट्समनने मारलेला चेंडू त्यांच्या डोक्यावर येऊन लागाला.
* बॉल एवढा वेगात होता की, तो रमन यांच्या डोक्यावर लागताच विकेटकीपरजवळ आला. मात्र रमन तेथेच कोसळले.
यानंतर रमन उठले देखील, मात्र फील्ड मैदानाहून बाहेर गेले. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची तब्यत अधीकच बिघडली. त्यांना रुग्णालयात नेन्यात आले.
- रमन तोवर बेशुद्ध झाले होते. दिल्लीहून तातडीने डॉक्टरांना ढाका येथे बोलावण्यात आले. तीन दिवस ट्रीटमेन्ट सुरु होती मात्र तब्यतीत सुधार झाला नाही आणि 23 फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले.

पुर्तुगाल येथे आहे पत्नी किम
- मृत्यू समयी रमन केवळ 38 वर्षांचे होते. ही घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी किम भारतातच होती.
- रमन यांच्या मृत्यूनंतर किम मीला-मुलीसह पुर्तुगाल येथे जाऊन स्थाइक झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रमन लांबा आणि त्याच्या फॅमिलीचे काही खास फोटोज...