आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: वेस्ट इंडीजमध्ये साजरा झाला धोनीचा बर्थडे, अशी केल्ली धम्माल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा 36वा वाढदिवस वेस्ट इंडीजमध्ये साजरा करण्यात आला. या ठिकाणी टीममधील खेळाडूंसह त्याच्या पत्नीही उपस्थित होत्या. केक काटताच विराट, युवराज आणि संपुर्ण टीमच्या खोळाडूंनी धोनीला चेहरा केकने रंगवून टाकला. यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा या ही उपस्थित होत्या.
बातम्या आणखी आहेत...