आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Spacial: Cricketer Kapil Dev Love Story

कपिल देवची लव्ह स्टोरी, प्रपोज करायला लागले होते तब्बल एक वर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी रोमीसह कपिल देव (फाइल फोटो). - Divya Marathi
पत्नी रोमीसह कपिल देव (फाइल फोटो).
कपिल देव आज 57वा वाढदिवस (6 जानेवारी, 1969) साजरा करत आहे. या प्रसंगी आम्ही आपल्याला सांगणार आहोत कपिलची लव्ह स्टोरी.
कपिल आणि रोमी यांची ओळख एका कॉमन मित्राने करून दिली. ओळख झाल्यानंतर कपिलला रोमी यांना प्रपोज करण्यासाठी चक्क एक वर्ष लागले. कारण रोमीला प्रपोज करण्या संदर्भात तो तब्बल एक वर्ष विचार करत होता. याचा खुलासा खुद्द कपिल देवनेच एका एफएम शोदरम्यान केला होता.
का करू शकला नाही प्रपोज...
या विषयावर बोलताना कपिल म्हणाला होता, "तेव्हा मुली बोल्ड नव्हत्या. बोलणे तर व्हायचे, मात्र प्रेमासंदर्भात कुणीही बोलू शकत नव्हते. आद परिस्थिती बदलली आहे. कम्प्यूटर, मोबाईल आणि इंटरनेटच्या वापराने प्रेम व्यक्त करणे सोपे झाले आहे. आता मुले आणि मुली फार सहजतेने आपल्या भावना व्यक्त करतात. मात्र आमच्या काळात हे सर्व एवढे सोपे नव्हते. यामुळेच मला वेळ लागला."
असे केले होते प्रपोज
- हा प्रसंग आहे 1978 चा, तेव्हा रोमी आणि कपिल देव महाविद्यालयीन विद्यार्थी होते.
- ते 7-8 मित्रांच्या ग्रुप मध्ये फिरत होता.
- असेच एका ट्रिपवर असताना कपिलने रोमीला प्रपोज केले होते.
- या विषयावर बोलताना रोमीने सांगितले होते की, " तेव्हा कपिल फार लाजाळू होता. आज त्याच्यात दिसणारा आत्मविश्वास तेव्हा दिसत नव्हता.

दोन्ही कुटूंबाचा होता विरोध
या दोघांचेही कुटूंबीय या प्रेम प्रकरणाच्या विरोधात होते. असे असतानाही रोमी आणि कपिल देवने 1980 मध्ये लग्न केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कपिल आणि त्याच्या फॅमेलीचे काही खास फोटोज...
पत्नी रोमीसह कपिल देव (फाइल फोटो).
पत्नी रोमीसह कपिल देवच्या लग्नाचा फोटो.
मुलगी अमियासह कपिल.
एका इव्हेंटदरम्यान कपिल आणि त्याची मुलगी अमिया.
रोमीसह कपिल देव.
एका इव्हेंटमध्ये कपिल आणि रोमी.
कपिल देवच्या नेतृत्वात भारताने 1983 चा वर्ल्ड कप जिंकला होता.
कपिल देवने करिअरमध्ये 131 टेस्ट सामने खेळले आहेत.
मुलगी आमियासह कपिल देव.
भज्जी आणि गीताच्या लग्नात सहभागी होताना कपिल आणि रोमी. (फाइल फोटो).