आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका शतकामुळे हा क्रिकेटर बनला होता रातोरात स्टार, विराटसारखाच आहे स्टायलिश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPL पार्टीदरम्यान मॉडेल्ससमवेत मनिष पांडे... - Divya Marathi
IPL पार्टीदरम्यान मॉडेल्ससमवेत मनिष पांडे...
स्पोर्टस डेस्क- इंडिया- ए टीमचा कर्णधार मनीष पांडे 27 वर्षाचा (10 सप्टेंबर, 1989) झाला. IPL मुळे स्टार बनलेल्या मनीष आतापर्यंत भारतीय टीममओध्ये आपले स्थान अद्याप पक्के करू शकला नाही. 2014 मध्ये आयपीएल-7 मध्ये त्याने अभिनेता शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवले होते. मनीषने केला होता धमाका...
- मनीष पांडे आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय क्रिकेटर आहे.
- टूर्नामेंटच्या दुस-या सीजनमध्ये त्याने डेक्कन चार्जर्सविरूद्ध खेळताना 67 चेंडूत नाबाद 114 धावा केल्या होत्या.
- 21 मे, 2009 रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याच्या संघाने 12 धावांनी सामना जिंकला होता.
- तेव्हा मनीष विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत होता.
- या शतकानंतर मनिष रातो- रात स्टार बनला होता.
शतकानंतर पार्टीत बिझी-
- 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या या जबरदस्त खेळीआधी मनीष पांडेला फारसे कोणी ओळखत नव्हते.
- मात्र, या धमाकेदार शतकानंतर त्याला पार्टीच्या खूप ऑफर येऊ लागल्या. पाहता पाहता मनिष पांडे स्टार बनला होता.
शाहरुखच्या टीमला मिळवून दिले होते विजेतेपद-
- आयपीएल-7 मध्ये शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन बनली होती.
- तेव्हा शाहरुखसह तमाम क्रिकेट फॅन्सच्या तोंडात फक्त मनिष पांडेचे नाव होते.
- त्याने फायनल मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग करताना 50 चेंडूत 94 धावा ठोकल्या होत्या.
विराटसोबत खेळलाय U-19 वर्ल्ड कप, त्याच्यासारखाच आहे स्टायलिश
- 2008 U-19 वर्ल्ड कप जिंकणा-या टीममध्ये मनिष पांडे होता. त्यावेळी कर्णधार विराट कोहली होता.
- विराट आज टीम इंडियाचा कसोटी कर्णधार आहे तर मनिषचे इंटरनॅशनल करियर फारसे नाही.
- आता गुणवान आहे पण त्याला वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीतच भारतीय संघात स्थान दिले गेले आहे.
- क्रिकेटर सोडून मनिषला एक स्टायलिश इंडियन क्रिकेटर्स म्हणून ओळखले जाते. त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर अनेक फोटोशूट्स आणि पर्सनल लाईफचे स्टायलिश फोटोज पडले आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मनिष पांडेची हटके लाईफस्टाईल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...