आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

604 कोटींचा मालक आहे 24 वर्षाचा हा फुटबॉलर, अशी जगतो Luxury Life

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मित्रांसमवेत एका पार्टीदरम्यान (डावीकडे) - Divya Marathi
आपल्या मित्रांसमवेत एका पार्टीदरम्यान (डावीकडे)
स्पोर्ट्स डेस्क- आपल्या टीमला पहिले ऑलिंपिक गोल्ड जिंकून देणारा स्टार फुटबॉलर नेमार आता फक्त 24 वर्षाचा आहे. या वयात तो केवळ फुटबॉलच्या जगातील नंबर वनच बनला नाही तर कोट्यावधींची कमाईही तो करतो. सुमारे 604 कोटी रूपयांचा (90 मिलियन डॉलर) मालक असलेला नेमार वयाच्या 15 वर्षी 6 लाख 71 हजार रूपये (10 हजार डॉलर) कमवत होता. 2015 मध्ये प्रत्येक दिवशी त्याची कमाई होती 1 लाख 24 हजार डॉलर...
- एका वेबसाईटच्या माहितीनुसार, नेमारने मागील वर्षी प्रत्येक दिवशी 83 लाख रूपयांची कमाई केली.
- 2015 मध्ये त्याची एकून कमाई 208 कोटी रुपये (3.1 कोटी डॉलर) होती.
- ब्राझीलच्या नॅशनल टीमशिवाय नेमार फुटबॉल क्लब बार्सिलोनाचा सुद्धा स्टार फुटबॉलर आहे.
- या क्लबसोबत त्याची कोट्यावधीची डील आहे.
- 24 वर्षी करोडो रूपयांचा मालक असलेला नेमार पार्टी ब्वॉय समजला जातो.
- तो नेहमीच आपल्या याटवर फ्रेंड्ससोबत पार्टी करतो.
अशी आहे पर्सनल लाईफः
- 5 फेब्रुवारी, 1992 रोजी जन्म. वडिल सुद्धा फुटबॉल प्लेयर राहिलेत.
- 11 वर्षी फुटबॉल खेळायला सुरुवात. 2003 साली पहिले कॉन्ट्रॅक्ट साईन केले.
- 15 वर्षी प्रोफेशनल गेम खेळायला सुरूवात.
- 2011 मध्ये वयाच्या केवळ 19 वर्षी मुलाचा बाप बनला.
- मुलाच्या जन्मानंतर लगेच लिव्ह इन पार्टनरसोबत ब्रेकअप झाले.
पुढे स्लाईड्सद्वारे वाचा, नेमाची लग्झरी कार, घर, एन्डोर्समेंट डील्सबाबत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...