आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Brazilian Miss Bumbum Contestant Stormed Onto A Football And Strip Off Her Clothes

फुटबॉल मॅचदरम्यान मॉडेलने भर मैदानातच काढले कपडे, असे काय घडले?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलमधील मिस बमबम मॉडेलिंग स्पर्धेतील स्पर्धेक डॅनी मोरिसने प्रसिद्धी मिळविण्यासाठी चालू फुटबॉल मॅचदरम्यानच भर मैदानातच कपडे काढून नंगानाच केला. - Divya Marathi
ब्राझीलमधील मिस बमबम मॉडेलिंग स्पर्धेतील स्पर्धेक डॅनी मोरिसने प्रसिद्धी मिळविण्यासाठी चालू फुटबॉल मॅचदरम्यानच भर मैदानातच कपडे काढून नंगानाच केला.
ब्राझील- येथील एका बोरिंग फुटबॉल मॅचमध्ये तेव्हा रोमांच व एक्साईटमेंट आली जेव्हा एका मॉडेलने भर मैदानात जात कपडे उतरवले. ही घटना तेव्हा घडली जेव्हा ब्राझीलमधील दोन फुटबॉल क्लब टीममध्ये मॅच सुरु होती. ही मॅच 0-0 अशी ड्रॉ राहिली. मात्र, मिस बमबम मॉडेलच्या कारनाम्यामुळे किमान ही मॅच तरी चर्चेत आली. सिक्युरिटी गार्डला चकवून पोहचली मॉडेल मैदानात...
- क्लब टीममध्ये सुरु असलेल्या मॅच दरम्यान ब्राझीलची मिस बमबम कॉन्टेस्टची मॉडेल मैदानावर पोहचली.
- मॉडेल डॅनी मोरिसने मैदानात पोहचण्याआधी सिक्युरिटी गार्डला चकवले व मैदानात ऐटीत एंट्री मारली.
- डॅनीला कोणी पकडण्याआधीच ती टॉप काढून अनेक फुटबॉलर्सला मिठ्या मारत होती.
कोण आहे ही बोल्ड मॉडेल-
- 31 वर्षाची डॅनी मोरिस, ब्राझीलमधील लोकप्रिय मिस बमबम कॉन्टेस्टमध्ये सहभागी होत आहे.
- ब्राझीलमध्ये दरवर्षी ही कॉम्पिटिशन होते. यंदा डॅनी यातील टॉपची स्पर्धक आहे.
- असे असले तरी, या फुटबॉल मॅचमध्ये केलेल्या पराक्रमानंतर ही लोकप्रिय झाली आहे.
- या घटनेनंतर एका व्हिडिओद्वारे डॅनीने सांगितले की, हे सर्व कसे घडले. सोबतच तिने त्याद्वारे एक संदेश दिला की यापुढेही तुम्हाला तुमच्या लाडक्या डॅनीकडून अशीच सरप्राईज मिळत राहतील.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या घटनेचा VIDEO शेवटच्या स्लाईडवर व त्यापूर्वी मॉडेल डॅनी मोरिसचे बोल्ड फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...