आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्कुलमने केली ऑल टाइम बेस्ट XI ची निवड, जाणून घ्या कुणाचा आहे समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेल (ओपनर) - Divya Marathi
ख्रिस गेल (ओपनर)
लंडन - न्यूझिलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्कुलमने त्याच्या सर्वकालिक बेस्ट इलेवनची घोषणा केली आहे. त्याच्या या संघात भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, वनडे आणि टी-20 चा कर्णधार एमएस धोनी आणि दक्षिण आफ्रिकेचा रन मशीन म्हमून ओळखल्या जाणारा एबी डिव्हिलियर्स यांनादेखील कोठेही स्थान मिळाले नाही. त्याने घोषित केलेल्या या संघाच्या यादीत मास्टर बलास्टर सचिन तेंडुलकर एकमेब भारतीय आहे.
कोणत्या देशाचे किती प्लेयर...
- ऑस्ट्रेलिया : 4
- वेस्ट इंडीज : 3
- न्यूझिलंड : 2
- इंडिया : 1
- दक्षिण आफ्रीका : 1

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणत्या दिग्गज प्लेयरला मिळाली मॅक्कुलमच्या ऑल टाइम बेस्ट XI मध्ये जागा....
बातम्या आणखी आहेत...