आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटपासून नायडूंपर्यंत, वाचा या 32 इंडियन कॅप्टनचे कसे आहे टेस्ट रेकॉर्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपुर : भारताच्या ऐतिहासिक 500 व्या टेस्टसाठी येथे ग्रीन पार्क स्टेडियमवर आतापर्यंतचे टेस्ट कॅप्टन उपस्थित होते. भारतासाठी आजपर्यंत 32 क्रिकेटर्सनी टेस्टमध्ये कॅप्टन्सी केली आहे. BCCI ने सर्व माजी कर्णधारांना या खास इव्हेन्टसाठी आमंत्रित केले होते.

कोणकोण पोहोचले
- BCCI च्या या सन्मान सोहळ्यात सर्वात जास्त उत्सुकता माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीनच्या आगमनाची होती.
- अझरने 42 टेस्टमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले आहे.
- या व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, सुनील गावस्कर, कपिल देव, श्रीकांत, एमएस धोनी सहित जवळपास सर्व कर्णधार उपस्थित होते.

हे आता आपल्यामध्ये नाहीत
- भारताच्या आतापर्यंतच्या 32 कर्णधारांपैकी 12 माजी कर्णधार आता आपल्यामध्ये नाहीत.
- हे पुढीलप्रमाणे आहेत- सीके नायडू, विजियनग्रामचे महाराजकुमार, इफ्तिखाल अली खान पतौडी, लाला अमरनाथ, विजय हजारे, वीनू मांकड, गुलाम अहमद, पॉली उमरीगर, हेमु अधिकारी, पंकज राय, गुलाबराय रामचंद आणि मंसूर अली खान पतौडी.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आतापर्यंतच्या इतर कर्णधारांचा टेस्ट रेकॉर्ड....
बातम्या आणखी आहेत...