स्पोर्ट्स डेस्क- हे सर्व जानतात की, टीम इंडियाचे कर्णधारपद सोडलेल्या धोनीला बाईक्स किती आवडतात. धोनीजवळ हेलकेट, थंडरकॅट, निंजा आणि हार्ले डेविडसन यासारख्या कोट्यावधी किमतीच्या बाईक आहेत. मात्र, धोनीच्या जागेवर विराजमान झालेल्या नवा कर्णधार विराट कोहलीकडे धोनीसारखे हटके बाईक्स कलेक्शन नाही. याचे कारण विराटला बाईक्सचा अजिबात शौक नाही. खरं तर विराटला फक्त सुपरकार्स चालवणे आवडते. 15 कोटीच्या कारचे कलेक्शन आहे विराटकडे...
- विराटजवळ जवळपास 10 Luxurious स्पोर्ट्स कार्सचे कलेक्शन आहे.
- विराटची पहिली कार रिनॉल्ट डस्टर होती जी त्याला एका मॅचमध्ये मिळाली होती.
- आता मात्र त्याच्या बहुतेक कार ऑडीच्या आहेत. स्वत: विराट ऑडीचा ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विराट कोहलीचे Car Collection...