आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ख्रिस गेलचे आणखी एक धमाकेदार शतक, टि्वटरवर आल्या या Reactions

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुमार संगकाराने केलेले टि्वट... - Divya Marathi
कुमार संगकाराने केलेले टि्वट...
स्पोर्ट्स डेस्क- कॅरेबियन प्रीमियर लीगच्या 7 व्या सामन्यात जमैका तलावाजने ट्रिनबागो नाइटरायडर्सला 7 विकेटनी हरविले. या सामन्यात जमैका टीमचा कर्णधार क्रिस गेलने पुन्हा एकदा धमाका केला. त्याने या सामन्यात केवळ 54 बॉलमध्ये 108 धावा ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. टी-20 फॉर्मेटमध्ये गेलचे हे 18 वे शतक ठरले. तसेच इतकी शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याचे शतक होताच त्याचे फॅन्स त्याला ट्विटरवर शुभेच्छा देऊ लागले. संगाकाराने म्हटले युनिव्हर्स बॉस...
- श्रीलंकन क्रिकेटर कुमार संगाकाराने क्रिस गेलचे खासद अंदाजात अभिनंदन केले.
- संगकाराने गेलला युनिव्हर्स बॉस म्हणत लिहले , What an innings by the universe boss @henrygayle great win @JAMTallawahs #Cplt20। (यूनिव्हर्स बॉसने काय इनिंग खेळली, शानदार विजय)
- याशिवाय गेलच्या अनेक चाहत्यांनी त्याचे शतक होताच ट्विटरवर आनंद व्यक्त करीत अभिनंदन केले.
पुढे स्लाईडसद्वारे पाहा, गेलचे शथक होताच टि्वटरवर आलेल्या प्रतिक्रिया...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...